गोपनिय माहिती नुसार होती मिळाली की, काल दि.9 नोव्हेंबर ला सायंकाळी 7 वाजता आरोपी रक्षद आत्राम वय 23 वर्ष,, रा. आदिवाशी मोहल्ला वार्ड नं. 3 कान्या याने त्याचे घराचे अंगणात गांजा (अंमली पदार्थ) ची झाडे लावलेली आहेत. अशा माहीतीवरून पोस्टाफ सह मौना कान्पा येथे पोहचुन दोन शासकीय पंचासमक्ष रक्षद आत्राम यास ताब्यात घेऊन त्याचे राहते घराचे आजुबाजुचे परीसराची पाहणी केली असता त्याचे घराचे अंगणात गांजा आढळून आल्याने त्यास अटक केली आहे.