कराड: कराड तालुक्यातील नांदलापूर येथे बिअरच्या बाटल्या वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात; सकाळी अनेकांनी पळवल्या बिअरच्या बाटल्या
Karad, Satara | Aug 12, 2025
पुणे बंगळूरु आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील नांदलापूर गावाजवळ मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बियर...