जालना: समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी प्रकरण उघड; ३ आरोपी जेरबंद, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
Jalna, Jalna | Apr 3, 2026 समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी प्रकरण उघड; ३ आरोपी जेरबंद, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.. आज दिनांक तीन शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना समृद्धी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत ३ आरोपींना अटक केली असून सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील इंधन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर