कामठी: आशा हॉस्पिटल परिसरात ट्रकची मनपाच्या ई-बसला धडक, सुदैवाने मोठा अपघात टळला
पाच नोव्हेंबरला पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीतील आशा हॉस्पिटल परिसरात मनपाच्या ई बसला एका ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सुदैवाने मोठा अपघात टळला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.