भंडारा: आंबाडी ते भिलेवाडा रोडवर रेती चोरीचे २ ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेने पकडले, १२.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 27, 2025
स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पथक दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील अंबाडी ते भिलवाडा रोडवर...