कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत कालीमाता मंदिर चोरीतील मुख्य सूत्रधार आरोपी कोल्हापुरी गेट देवी पथकाकडून अटक करण्यात आले असून चंद्रभान उर्फ रामचंद्र माथेरानते 55 याच कोल्हापुरी गेट डीपी पथकाकडून अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री राकेश ओला पोलीस उपायुक्त परिमंडळ टू श्याम घुगे सर पोलीस हवालदार राजापेठ विभाग संजय खताळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली येस प्रवीण खळेकर व पोलीस स्टेशन देवेंद्र कोठेकर अमोल नकाशे पंकज अंभोरे रुपेश काळे यांनी केली आह