तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीतर्फे ‘तिक्ष्णगत महोत्सव-2025’ १४ ते २१ डिसेंबरदरम्यान दिमाखात होणार असून वॉकेथॉन, रंगभरण, क्रिकेट, डान्स स्पर्धांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येक मूल, आपलं मूल’ या ब्रीदवाक्याखाली बालहक्क जनजागृती हा महोत्सवाचा उद्देश आहे. १६ डिसेंबरला आदर्श शिंदे यांचा लाइव्ह कॉन्सर्ट तर १९ डिसेंबरला ‘गझल रंग’ कार्यक्रम होणार आहे. २१ डिसेंबरला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेने समारोप होईल.अशी माहिती शासकीय विश्रामगृह येथे 12 डिसेंबर रोजी दुपारी पाच