जळगाव शहरातील मेहरुण रामेश्वर कॉलनी येथील हॉटेल आदित्यच्या मागील बाजुस वास्तव्यास असलेल्या 28 वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी 2 नोव्हेंबर रोजी तोपर्यंत चार वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात सायंकाळी सात वाजता एमआयडीसी परिसरात अकस्मात भरतीची नोंद करण्यात आली