कळंब: भाटशिरपुरा गावात बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप,बैलाच्या पाठीवर रेखाटले जरांगे पाटलांचे चिञ
Kalamb, Dharavshiv | Aug 22, 2025
कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा गावात दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप दिसुन आली...