कुही: लाखांदूर- पवनी मार्गावरील कराडला येथे भीषण अपघात ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक दिघे गंभीर जखमी
Kuhi, Nagpur | Dec 1, 2025 लाखांदूर- पवनी मार्गावरील वीरली बू येथून ओपारा येथे स्वगावी परत जात असताना कराडला येतील सा मील पुढे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने यात तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना तारीख एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान घडली. या अपघातात रितिक संतोष राऊत 18 ,योगेश चक्रधर राऊत 17, तन्मय मूलचंद राऊत वय 16 सर्व राहणार उपारा असे जखमींचे नावे आहेत.