जत: समाजकारण करणाऱ्या व्यक्तींचा अपमान कधी सहन केला जाऊ शकत नाही-माजी आ.विक्रम सावंत
Jat, Sangli | Sep 23, 2025 काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे विद्यमान आमदार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही अशी पातेघाटून वक्तव्य केले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याची माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्यावर केलेली टीका व लोकनाट्य स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या नावाचा केलेला एकेरी उल्लेख संताप जनक आहे या निषेधार्थ सांगली महाराष्ट्र सांस्कृतिक बचाव हा सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला त्यामध्ये मी सहभागी फोन आपला आवाज बुलंद केला -माजी आमदार विक्रम सावंत