ठाणे: विमानतळावर पालक दिसताच पालकांना घट्ट मिठी अन अश्रू अनावर,अनेकांनी सोडला सुटकेचा विश्वास, भावनिक क्षण कॅमेरात कैद
Thane, Thane | Dec 1, 2025 बेडेकर शाळेतील इ.7वी आणि 9वीत शिकणारे स्काऊट गाईडचे 16 विद्यार्थी उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे कॅम्प साठी गेले होते. मात्र त्यांची ट्रेन चुकली आणि तेथेच अडकले. त्यानंतर विद्यार्थी घाबरले.पालकांनी अनेक प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आणि काही वेळातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची महाराष्ट्रात आणण्याचे विमानाने सोय केली. आज दुपारी ते विमानतळावर आल्यानंतर पालकांना पाहताच घट्ट मिठी मारत सुटकेचा निश्वास सोडला.