राळेगाव: राळेगाव शहरातील क्रीडा संकुल येथे वंदे मातरम सामूहिक गीत गायन साजरा
राळेगाव शहरातील क्रीडा संकुल येथे आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी वंदे मातरम सामूहिक गीताचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे पोलीस निरीक्षक शितल मालते गटविकास अधिकारी केशव पवार गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने उपस्थित होते.