धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील कुमार नगरात मुख्य रस्त्यावर मोठ्या खड्डा पडला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला तसेच माजी नगरसेवक यांना बऱ्याचदा लेखी निवेदन दिले समस्या कथन केली. परंतु या समस्येकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. कुमार नगरातील मुख्य रस्त्यावरच खड्डा झाल्याने नागरिकांना विद्यार्थ्यांना मोठी समस्या भेडसावत होती. या ठिकाणाहून चार चाकी, दुचाकी वाहनेही भरधाव वेगाने जात असल्याने अपघात प्रमाण वाढले होते.बऱ्याच दिवसांपासून समस्या मार्गी लागावी यासाठी परिसरा