नाशिक: तीरछ नाटकाने रसिक मंत्रमुग्ध : परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे कार्यक्रम संपन्न
Nashik, Nashik | Sep 17, 2025 नाशिक 17 सप्टेंबर रोजी बाबा थिएटर व रोटरी कल्चर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे तीरछ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकाची सुरुवात होताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा कडकडाट केला कलाकाराने एका खेडेगावातला मोकळा श्वास आणि शहरांमध्ये आल्यानंतर होणारी घुसमट याच्या हुबेहूब प्रतिमा रसिकांसमोर उभा केला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात अंगावर शहारे देखील येत होते नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाट करत नाटकाला साथ दिली. शहर आणि खेडे या दोघांचं साम्य दाखवले गेले.