भोकरदन: धावडा येथे डिझेल खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर घेऊन लागल्या लांबच लांब रांगा
आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल खरेदी करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाली आहे यावेळी मुख्य रोडवर ट्रॅक्टरचा लांबच लांब रांगा या डिझेल खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा उभा असल्याचे पाहायला मिळाले आहे , कारण खरीप शेती मशागतीची कामे सध्या जोर करत आहे मात्र डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.