अंजनगाव सुर्जी: लाखनवाडी येथून देव दर्शनावरून येणाऱ्या मॅक्सीमो गाडीचा अपघात;१२ प्रवासी गंभीर जखमी
Anjangaon Surji, Amravati | Aug 10, 2025
लाखनवाडी येथून देव दर्शनावरून येणाऱ्या मॅक्सीमो गाडीचा काल रात्री १२ वाजता आसेगांव रोडवर असलेल्या परिजात होटल समोर अपघात...