नांदगाव: शहरातील दत्त मंदिर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
मनमाड शहरातील दत्त मंदिर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने संचलन काढण्यात आले होते हे संचलन शहराच्या विविध भागातून काढण्यात येऊन याप्रसंगी संचालनामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला जात होता