परभणी: सेलू वालूर पुलावरून दोघे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना;नदी,पुलावरून धोकादायक प्रवास करू नका: भाजपा जिल्हाधक्ष सुरेश भुमरे
Parbhani, Parbhani | Aug 19, 2025
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सेलू तालुक्यातील मौजे राजवाडी येथील...