परभणी: 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी बाबत निर्णय घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू होते या आंदोलनाला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2024 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यावेळी आंदोलनात परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती