माजलगाव: माजलगाव बस स्थानकात बस मध्ये चढताना प्रवासी महिलेचे 01लाख 69 हजार 591 चे दागिने सौर चोरट्याने लंपास केले
माजलगाव बस स्थानकातफिर्यादी हे बीड-परभणी बस मध्ये चढत असताना फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची मिणीगंठन १६ ग्रॅम ३५० मिली. वजनाचे जुने वापरते किमती अंदाजे १,६९,५९१/- रुपयाचे फिर्यादी बस मध्ये चडत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यने चोरुन नेले आहे. म्हणुन सदरचा गुन्हा दाखल गेला माल सोन्याची मिणीगंठन १६ ग्रॅम ३५० मिली. वजनाचे जुने वापरते किमती अंदाजे १,६९,५९१/- रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे