नांदेड: जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहुन खबरदारी घ्यावी: खासदार प्रा. रविंद्र चव्हाण
Nanded, Nanded | Aug 28, 2025
आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण...