सातारा: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे कारचा अपघात सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद नाही
Satara, Satara | Nov 11, 2025 मंगळवारी रात्री साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात झाला या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झालेली नव्हते अपघातात एक जण जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.