परळी: साखर कारखान्याबरोबर गोपीनाथ मुंडे स्मारकाची जागा ही विकली शेतकरी नेते कुलदीप करपे यांचा आरोप
Parli, Beed | Oct 13, 2025 परळीतील स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा पंकजा मुंडे मंत्री यांनी विक्री केला आहे मात्र साखर कारखान्यात बरोबर गोपीनाथ मुंडे स्मारकाची जागाही विकली गेली आहे असा गंभीर आरोप शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी माध्यमांसमोर बोलताना शासकीय विश्रामगृह बीड येथे आज केला आहे यासंदर्भात खरेदी विक्रीच्या व्यवहारातील कागदपत्रे ही त्यांनी दाखवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.