अमरावती: आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थित महापालिकेच्या शाळेत नवगतांचे स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा
Amravati, Amravati | Jun 23, 2025
गेल्या दोन महिन्यापासून उन्हाळाच्या सुट्यांमुळे शुकशुकाट असलेल्या शाळा आज २३ जुन पासून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने...