ठाणे: आजारपणानंतर खासदार संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर, दिव्यात ठाकरे गटाकडून लक्षवेधी बॅनरबाजी
Thane, Thane | Dec 1, 2025 अनेक दिवस एका आजाराचे निधन झाल्यामुळे खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांपासून दूर होते. मात्र आज पुन्हा खासदार संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर आले आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमांसमोर संजय राऊत आल्यानंतर दिवा येथे ठाकरे गटाचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी अनोखी बॅनरबाजी केली आहे.हाती,घोडे,तोफ,तलवारी फौज तेरी सारी है,पर जंजीर मे जखडा राजा मेरा आज भी सब पे भारी है.एक योद्धा अशा आशयाचा फलक दिवा येथे ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे यांनी लावला असून हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ