भोकरदन: मा.कें.रेल्वेमंत्री रावसाहेब पा.दानवेच्या गावात वडार समाजाला केले बेघर-दीपक केदार ऑ. इंडिया पॅं.सेना निवासस्थानी आरोप
आज दि.7 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी1 वाजेच्या सुमारास ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांच्या निवासस्थानी भोकरदन येथे कैलास नगर मध्ये8 दिवसापूर्वी भोकरदन नगर परिषदेकडून अतिक्रमणाच्या नावाखाली वडार समाजाच्या5 लोकांची घरे पाडली आहे,हा अन्याय मा.कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आ.संतोष दानवे यांच्या गावात झाला,वडार समाजाला बेघर करण्याचं काम दानवे यांनी केल,याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे असे म्हणत त्यांनी घटनेचा निषेध केला आहे.