साक्री: पिंपळनेरातील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश;साक्रीच्या आ. मंजुळा गावितांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
Sakri, Dhule | Nov 9, 2025 पिपंळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहरातील शेकडो दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार मंजुळाताई गावित व डॉ.तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा धुळे येथे पार पडला. पिपंळनेर नगरपरिषदेच्या प्रथम होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी धुळे येथे नुकत्याच झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार सौ. मंजुळाताई गावित ,डॉ. तुळशीराम गावित यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जाहिररीत्या प्रवेश केला, प्रवेश करणाऱ्या मान्य