जालना: जालन्यात ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ महिलांची मामा चौक येथून भव्य रॅली काढण्यात आली; घोषणांनी दुमदुमला परिसर..
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालन्यात ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ महिलांची मामा चौक येथून भव्य रॅली काढण्यात आली; घोषणांनी दुमदुमला परिसर.. भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रॅलीचे आयोजन रॅलीत मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ जालन्यात आज मामाचौक-वीर सावरकर चौक-अलंकार चौक-अग्रेसन चौक-मामा चौक अशी महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. भाजपा महिला मोर्चाच्य