आयुष्यमान आरोग्य मंदिर कठोरा बुद्रुक येथे सुरू असलेल्या तीन ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अवयवदान पंधरवाडा निमित्त प्रतिज्ञा व माहिती देण्यात आली
4.3k views | Amravati, Maharashtra | Aug 8, 2025
आयुष्यमान आरोग्य मंदिर कठोरा बुद्रुक येथे एमपी डब्ल्यू श्री निंबुरकर यांनी प्रतिज्ञा वाचन घेतले व अवयव दाना विषयी माहिती...