जालना: पीरकल्याण परिसरात तरुणांच्या हत्ये संदर्भात जिल्हा रुग्णालयात पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली माहिती
Jalna, Jalna | May 29, 2026 आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जालना शहरातील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी माहिती दिली आहे की पोलीस ठाणे हद्दीत दुपारी चार वाजेच्या सुमारास पिरकल्याण येथे अतुल आघाम या तरुणाचा धारदार चाकूने वार करत खून झाला आहे यामध्ये 2संशयतांना ताब्यात घेतले असून मयताची बॉडी जिल्हा रुग्णालयात आणली आहे, त्याचा मृत्यू हा कोणी वार करत रक्तस्राव झाल्याने झाल्याचे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले आहे ,पुढील तपास करत आहोत.