Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: शहरात हळहळ: लग्न कार्यासाठी पाहुणा आलेल्या घसरणपट्टीवरून पडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

Nagpur Rural, Nagpur | May 16, 2026
धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेतील ग्रीन जिम परिसरात खेळताना घसरणपट्टीवरून पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्की किशोर मसराम राहणार नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती.असे मृत बालकाचे नाव आहे.लक्की हा आपल्या कुटुंबासह एका लग्नकार्यासाठी पाहुणा म्हणून आला होता. घसरणपट्टीवर खेळत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो खाली कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.