इगतपुरी येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे नगर परिषदेत एकूण दहा प्रभाग असून 21 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत या सर्व प्रभागातील मतदानाची एकत्रित संख्या जाहीर करण्यात आली आहे अंतिम यादीप्रमाणे नगरपरिषद हद्दीतील एकूण 25 हजार 77 मतदान नोंदवले गेले असून त्यापैकी पुरुष मतदार 12511 तर महिला मतदार 12 566 इतकी नोंद आहे लोकसंख्येप्रमाणे प्रभाग क्रमांक सहा सर्वात मोठा आहे या तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तर प्रभाग क्रमांक सात हा सर्वात ल