जालना: सोरटी नगर,मयुरी रेसिडेन्सी परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांनी घेतली मा. आ.कैलास गोरंट्याल यांची यांच्या निवासस्थानी भेट
Jalna, Jalna | Jul 8, 2026 आज दिनांक 8जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील सोरटी नगर मयुरी रेसिडेन्सी परिसरात राहणाऱ्या शेकडा नागरिकांनी जालना विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुद्ध मा.आ.कैलास गोरंट्याल यांची जालना शहरात त्यांच्या निवासस्थानी भेट घेत नागरिकांनी रस्त्या संदर्भात चर्चा केली आहे व रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे, दोन दिवसांपूर्वी या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले मात्र काही फायदा झाला नाही अखेर या नागरिकांनी मा. आ.कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली आहे.