यावल: यावल शेत शिवारात अज्ञात माथेफिरूने केळीला तन नाशक टाकून शेतकऱ्याचे केले नुकसान, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार
Yawal, Jalgaon | Aug 14, 2025
यावल शहरातील बोरावल गेट भागातील रहिवासी शेतकरी लीलाधर उर्फ बापू प्रल्हाद महाजन यांचे बोरावल रस्त्यावर शेत गट क्रमांक...