विक्रमगड: आरे मेट्रो स्टेशनसाठी मोहन गोखले रोडवर स्वयंचलित जिन्यासह मेट्रो पादचारी पुलाची पाहाणी
आमदार रवींद्र वायकर यांनी केली
अंधेरी ते दहिसर मेट्रो लाईन-७ मधील आरे मेट्रो स्टेशनसाठी मोहन गोखले रोडवर स्वयंचलित जिन्यासह मेट्रो पादचारी पूल उभारण्याच्या दृष्टीने आज गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार रवींद्र वायकर यांनी पाहाणी केली यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते