Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: शहरवासीयांना मिळणार शुद्ध पाणी, नगरपरिषद कार्यालयाने केली मनापुर परिसरात जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची व्यवस्था

Bhokardan, Jalna | Jun 8, 2026
आज दिनांक 8 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन नगरपरिषद कार्यालयाचे नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक मुख्याधिकारी यांनी मागील काही दिवसापासून नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शहरातील मनापूर परिसरात असलेल्या जल शुद्धीकरण केंद्रातून शहरवासीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे,या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आज सुरुवात करण्यात आली असून शहरवासीयांना आता यानंतर शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.