जालना: जालन्यातील समृद्धी महामार्ग अपघातात आठ महिलांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख आणि समृद्धी महामार्गात का
Jalna, Jalna | Apr 2, 2026 आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील समृद्धी महामार्गावर काल अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला होता. आता या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांचे पार्थिव घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात आणण्यात आले आहेत.. मात्र मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि समृद्धी महामार्ग येथील कामात शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी नातेवाईकांनी केलीये.. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आठही महिलांचे मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांन