Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना शहरातील वीज समस्यांवर उद्या महत्त्वाची बैठक

Jalna, Jalna | Jun 25, 2026
जालना शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दि. 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता भाग्यनगर येथील दर्शना बंगला येथे होणार आहे. बैठकीत जालना शहरातील वीज पुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभि
जालना: जालना शहरातील वीज समस्यांवर उद्या महत्त्वाची बैठक - Jalna News