यावल: यावल येथील बाबूजी प्रभागातील हत्या झालेल्या बालकाच्या कुटुंबाची भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी घेतली भेट
Yawal, Jalgaon | Sep 8, 2025
यावल शहरात बाबूजी पुरा आहे. या बाबूजी पुरा भागात हन्नान खान या बालकाची त्याच्या शेजारील रहिवाशी तरुणाने हत्या केली होती...