केळापूर: गोडाऊन फोडून 21 हजार 300 रुपयांचे साहित्य लंपास पांढरकवडा शहरातील सिंघानिया लेआउट येथील घटना
Kelapur, Yavatmal | Sep 1, 2025
गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी बोरिंगचे जीआय पाईप टिल्लू पंप कुलर मोटर फवारणी पंपाच्या बॅटऱ्या असा ऐकून 21 हजार 300...