नांदगाव खंडेश्वर: तहसीलदार यांच्या केबिनमध्ये रावटी आंदोलन करेल,क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान
शेतकऱ्यांची फार्मर आयडी केवायसी मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्थानिक धामणगाव रेल्वे तहसीलदार यांनी दुरुस्ती केली नाही तर बुधवार ला दिनांक 12 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटना तहसीलदार धामणगाव रेल्वे यांच्या केबिनमध्ये रावटी आंदोलन करेल,असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी दिली आहे..