एरंडोल: पिंपळकोठा खुर्द येथे चक्कर येऊन जमिनीवर कोसळून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एरंडोल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
Erandol, Jalgaon | Aug 23, 2025
एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा खुर्द हे गाव आहे. या गावातील रहिवाशी दीपक सुखदेव हटकर वय २८ हा तरुण आपल्या घराबाहेर जात होता...