बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गेवराई शहरात झालेल्या राड्याप्रकरणी भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह पन्नास जणांवर पोलीसांनी सूमोटो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. बाळराजे पवार यांना सोमवारी मध्यरात्री गेवराई पोलीसांनी अटक केली होती त्यांना मंगळवारी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बाळराजे पवार यांच्या सह चार जणांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेवराई पोलीस स्टेशनचे पी. आय किशोर पवार सपोनि दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, पीएसआय निशिगंधा खुळे,