वर्धा: जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या सदस्यपदाच्या ३ उमेदवारांनी घेतली माघार
Wardha, Wardha | Nov 20, 2025 जिल्ह्यातील ६ नगरपरिषदसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि.३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या ३ उमेदवारांनी आज आपले नामांकन मागे घेतले.