जालना: “फक्त हंगामा नाही, शहर बदलण्याचा निर्धार” — नगरसेविका रीमा ताई खरात यांची महापालिकेत आक्रमक भूमिका..
Jalna, Jalna | Apr 8, 2026 “फक्त हंगामा नाही, शहर बदलण्याचा निर्धार” — नगरसेविका रीमा ताई खरात यांची महापालिकेत आक्रमक भूमिका.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : “सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए” या शब्दांत नगरसेविका रीमा ताई खरात यांनी महापालिका सभेत शहर विकासाचा ठाम निर्धार व्यक्त करत विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. मोतीबाग तलावाच्या मध्यभागी भगवान बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती देत, यासाठी साडेपाच