जालना: जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगे यांची ऐतिहासिक भरारी; २२६ किमी अंतर पूर्ण करत मराठवाड्याचा झेंडा जागतिक स्तराव
Jalna, Jalna | May 20, 2026 जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगे यांची ऐतिहासिक भरारी; २२६ किमी अंतर पूर्ण करत मराठवाड्याचा झेंडा जागतिक स्तरावर फडकावला.. आज दिनांक 20 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिद्द, शिस्त आणि अथक मेहनतीच्या जोरावर जालन्याचे सुपुत्र कैलास गजानन झोळगे यांनी जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण मराठवाड्याचा अभिमान उंचावला आहे. व्हिएतनाममधील Da Nang येथे १० मे २०२६ रोजी पार पडलेल्या जागतिक ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन १४०.६’ स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व