हातकणंगले: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा, गावोगावी विकासासाठी लोकसहभागाची गरज आमदार यड्रावकर यांचे आवाहन
Hatkanangle, Kolhapur | Sep 11, 2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णसंधी असून प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रामाणिक...