चोपडा: किनगाव बुद्रुक गावात २२ वर्षीय विवाहितेचा एकाने केला विनयभंग, ठार मारण्याची दिली धमकी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 15, 2025 किनगाव बुद्रुक या गावात एक २२ वर्षीय विवाहितेचा तिच्या मनाला उत्पन्न होईल अशी कृत्य करून राहुल बाळू पवार यांनी विनयभंग केला. तसेच महिलेला सांगितले की जर तू आरडा ओरड केली तर तुला मी तुझ्या परिवाराला जिवंत सोडवणार नाही. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.