नांदगाव खंडेश्वर: पारधी बेडा येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात काठीने मारून केले जखमी,नांदगाव खंडेश्वर पोलिसांत तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारधी बेडा येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात काठीने मारून जखमी केल्याची घटना घडल्याची तक्रार निलेश रवींद्र पवार यांनी १० नोव्हेंबरला रात्री ११ वाजून 16 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अनेश रवींद्र पवार राहणार पारधी वेडा नांदगाव खंडेश्वर याचे वर गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे अशी माहिती आज ११ नोव्हेंबर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पोलिसांनी दिली आहे...